Sachin Tendulkar Information in Marathi
Img Credit : Pinterest

Sachin Tendulkar Information in Marathi : ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांनी त्यांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरुण सचिन हे नाव देण्यात आले.


त्याचे मोठे बंधू अजित तेंडुलकरने सचिन यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. 1995 मध्ये सचिन तेंडुलकरची अंजली तेंडुलकरशी विवाह झाला होता. सारा आणि अर्जुन असे सचिनचे दोन मुले आहेत.


Sachin Tendulkar Education


सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर येथे शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक रामचंद्र आचरेकर यांच्या सानिध्यात राहून घेतले.


वेगवान गोलंदाज होण्यासाठी सराव कार्यक्रमात भाग घेतला पण वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक डेनिस लिली यांनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.


सामान्य कुटुंबात वाढणारा, सचिनने शारदाश्रम विद्यापीठात मुंबई येथे शिक्षण घेतले. त्याचे भाऊ अजित तेंडुलकर बालपणमध्ये सचिनची क्रिकेटमधील रुची पाहून क्रिकेट खेळायला मान्यता दिली आणि त्याला योग्य मार्गदर्शन केले.


Sachin Tendulkar’s Cricket career | सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट करियर


सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटच्या इतिहासात जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारत रत्न” सचिन यांना देण्यात आला. हा पुरस्कार मिळणारे ते प्रथम खेळाडू आहेत आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे.


राजीव गांधी पुरस्काराने पण सन्मानित केले आहे. 2008 मध्ये त्यांना पद्म विभूषण सुद्धा मिळाले आहे. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी फलंदाजीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावले आहेत.


Sachin Tendulkar Biography In Marathi


क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांनी त्यांना एक सक्षम शिक्षण दिले. हँरिस शिल्ड सामन्यात विनोद कांबळे सोबत वैयक्तिक 326 धावांनी 664 धावांच्या विक्रमी भागीदारीची नोंद केली आणि 15 व्या वर्षी मुंबई संघात तो सामील झाला.


सचिनचे प्रशिक्षक रमेश आचरेकर सचिन यांना प्रशिक्षित करण्याचा मार्ग पूर्णपणे अनोखा होता. तो क्रीजवर विकेट खाली १ रुपयांचा नाणे ठेवत असे. जर सचिन आऊट नाही झाला तर ते नाणे त्याला भेटत असे.


अशा प्रकारे सचिनने आतापर्यंत आपल्या मास्टरकडून १३ नाणी जिंकल्या आहेत. ती नाणी सचिन कडे आज पर्यंत आहेत. अशाप्रकारे सचिन च्या गुरूने त्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला फलंदाजीचा मास्टर बनवला.


सचिन यांनी १९९० मध्ये इंग्लंडमध्ये आपला पहिला कसोटी शतक झळकावला होता.


त्यामध्ये त्याने नाबाद राहून ११९ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात सचिनने अनेक शतके झळकवले होते.


1992-93 मध्ये सचिनने भारताविरुद्ध इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळला होता. सचिन ची कामगिरी पाहून त्यांना डॉन ब्रॅडमन ची उपाधी देण्यात आली.


Also Read - • Friendship Status 2021

                     • 20+ Small Business Idea 


जागतिक विक्रम : Sachin Tendulkar World Record


१ बांगलादेश विरुद्ध मिरपूरमध्ये शतक.


२ कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वोच्च स्कोर.


३ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.


४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 49 शतके पटकावणारे.


५ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे (18000 पेक्षा अधिक धावा).


६ विश्वचषक स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यामधील उच्चतम स्कोअर.


७ सचिन तेंडुलकर सर्वाधिक कसोटीत शतक (51) शतक
८ कसोटी क्रिकेटमध्ये 13000 धावा मिळविणारा जगातील पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर.


९ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक मालिकावीर.


१० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सामनावीर पुरुष


११ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त 30,000 धावा करण्याचा रेकॉर्ड.


पुरस्कार आणि मान्यता – Sachin Tendulkar Awards and Recognitions


१९९४ – क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार


१९९७-९८ – राजीव गांधी खेल रत्न, भारताच्या खेळाच्या कामगिरीचा सर्वोच्च सन्मान


१९९९ – पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार


२००१ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार


२००८ – पद्म विभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार


२०१४ – भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार


FAQ

1. What is the grandfather name of Sachin Tendulkar?

- N/A

2. Sachin Tendulkar which country lived?

- India

3. In which month did Sachin Tendulkar got Bharat Ratna award?

- 4TH Feburary 2014


हि माहिती तुम्ही तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअँप आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा.


More Info - Wikipedia


आज आपण सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar Information in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली. 



Note : आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post