Vinayak Mali Biography ( विनायक माळी ) is very popular name in Marathi YouTube Video Creator community. Vinayak is a Marathi ( Agri Koli) Comedy videos creator. He act in his videos in which he is Extremely Frustrated and Angry guy in a comedy way in Different situations. Today We See Vinayak Mali Biography In Marathi.
Who Is Vinayak Mali ?
विनायक माळी हा एक मराठी युट्यूबर आहे. विनायक हा Youtube वर खूप लोकप्रिय नाव आहे. तो एक मराठी (आगरी-कोळी) विनोदी व्हिडिओ निर्माता आहे. विनायक ला दादुस या नावाने देखील ओळखले जाते. विनायक माळी हे नाव सध्या सोशल मीडियावर फार जास्त गाजत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांना हसवणारे त्याचे खरखरीत व्हिडिओ आणि त्यातली त्याची ॲक्टींग त्याची लोकप्रियता एवढी आहे. त्याचे यूट्यूब चैनल वर 18 लाख सबस्क्रायबर आहे.विनायकचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. तो एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्मला, त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत, त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे.त्यांने त्याचे बालपण डोंबिवली, महाराष्ट्रात घालवले. त्यांनी महाराष्ट्रातील कलावा येथे शिक्षण घेतले.
Vinayak Mali Biography In Marathi
नाव: विनायक माळी
जन्म दिन : २२ सप्टेंबर १९९५
पत्ताः ठाणे, मुंबई, महाराष्ट्र
टोपणनाव: दादूस
वय: 25+
उंची: 5 फूट 4 इंच
वजन: 60 केजी
शिक्षण: अभियांत्रिकी
Vinayak Mali Biography In Marathi - Vinayak Mali net worth
विनायकचे उत्पन्न स्रोत काय आहेत ते येथे आपण पाहू . यूट्यूब वरून तो 3 लाखाहून अधिक मिळकत करतो.तो कोणत्याही ब्रँड ची sponsorship घेत नाही.
त्याचा व्हिडिओ महाराष्ट्र आणि मराठी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
लोक त्याला “आगरी कोली कॉमेडी किंग” म्हणत. त्याचा अभिनय इतका उत्कृष्ट आहे की तो त्याचा व्हिडिओ पाहणार्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकीच हास्य निर्माण करतो. ”
Vinayak Mali Biography In Marathi :
माझी बायको ही त्याने तयार केलेली विनोदी व्हिडिओंची खूपच आवडणारी जाणारी मालिका आहे. मराठी सह हिंदी लोकही त्याचे व्हिडिओ पाहतात.
Also read : Girl Attitude Status Marathi
People Ask For
1.Vinayak Mali born?
- Thane, Mumbai, Maharashtra
2. Vinayak Mali full name?
- Vinayak Mali
3. Vinayak Mali birth date?
- 22 September 1995
4.Vinayak Mali Lifestyle
- N/A
5.Vinayak Vinayak Mali income
- 3 Lakh+
6. is Vinayak Mali married ?
- No.
7.Vinayak Mali father name
- N/A
8. vinayak Mali Wife?
- No (not Married)
Thanks For Reading : Vinayak Mali Biography In Marathi
Note : आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करत राहू. धन्यवाद
Post a Comment