भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर (Athlete Milkha Singh's wife Nirmal Kaur dies of COVID-19 ) यांचा 5 दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मिल्खा सिंग यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे.
“मिल्खा सिंग यांचा 18 जून 2021 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी मृत्यू झाला. ( Milkha Singh Death date ) कोरोनाला कडवी झुंज दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी देखील निधनानंतर दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "एक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले".
मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.
Milkha Singh Quotes |
1. Discipline, hard work, will power….My experience made me so hard that I wasn’t even scared of death.” But one story reflects his desire clearest.
2. You can achieve anything in life. It just depends on how desperate you are to achieve it.
3. When I reflect upon my life, I can clearly see how my passion for running has dominated my life. The images that flash through my mind are those running….running…running…
4. Our American coach, Dr. [Arthur W] Howard, had accompanied the Indian team [to Cardiff] ….Because of Dr. Howard’s motivation and advice, I won heat after heat and effortlessly reached the finals.
5. He emphasized that I must maintain my speed for the first 300 metres, and then give it my all in the last 100 metres. He said that if I ran the first 300 metres at full speed, Spence would do the same, although that was not his running strategy.
Tags : Milkha Singh, Milkha Singh Death, Milkha Singh Quotes, Nirmala Milkha Singh,
Post a Comment