Mi Watch Revolve Active Price
Mi Watch Revolve Active ची किंमत 9,999 रुपये आहे आणि 25 जूनपासून Amazon, Mi.com, Mi Home आणि किरकोळ स्टोअरमध्ये विक्रीसाठी जाईल. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत ही 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एचडीएफसी बँक कार्ड वापरुन केलेल्या खरेदीवर 750 रुपयांची अतिरिक्त सूट आहे.
Mi Watch Revolve Active Features
डिझाइनच्या बाबतीत, नवीन वॉच Mi Watch Revolve Active सारखेच आहे. यात सिलिकॉनचा पट्टा आहे. याशिवाय यात SpO2 Sensor आहे. याशिवाय या घड्याळात Sleep Monitor, Heart Rate Monitor आणि Stress Level Monitor सुद्धा आहे. या घड्याळामध्ये एक VO2 Max सेन्सर आहे जो वर्कआउट दरम्यान ऑक्सिजनबद्दल माहिती देतो.
घड्याळात Inbuilt GPS आहे आणि त्यात 117 स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात स्विमिंग, योग इ. आहेत. Mi Watch Revolve 5ATM च्या रेटिंगसह येतो. हे 12nm प्रोसेस Airoha GPS चिप आहे. ही वॉच GPS, GLONASS, Galileo आणि BDS ला Support करते.
या घड्याळामध्ये 1.39-inch Always On A molded Display आहे ज्याचा Resolution 454x454 Pixels आहे आणि Brightness 450 Nits आहे. घड्याळाचे वजन 32 ग्रॅम आहे आणि चार्ज करण्यासाठी एक मग्नेटिक पॉड आहे. यात 420mAh बॅटरी असून 14 दिवसांचा बॅकअप आहे.
Post a Comment